Mukta Barve | Y Film | 'वाय' या 'मल्टिस्टारर' थरारक पटाचे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला | Sakal Media

2022-06-11 29

अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून,
मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Videos similaires